Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
असे सलवार कुर्ता घालून पळताना महिला अधिकारी आवश्यक आहेत, निदान कोणाचीतरी आई त्यांना अटक करेल
कोरोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांनी अॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधानं न करण्याचा सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामदेव बाबांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा | IMAचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हं दिसत नाही. अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाबा रामदेव यांच्या त्या दाव्यानंतर IMA'कडून संताप | केंद्राकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांना अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी..राज्य सरकारचा निर्णय
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले.
5 वर्षांपूर्वी -
पतंजली अडचणीत! कफ व तापाचं औषध म्हणून परवाना घेत, कोरोनावर औषध म्हणून लाँच
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील कोरोनिल औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच मंजुरी - आयुष मंत्रालय
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी