Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Rashi Parivartan | लवकरच या 2 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार, 12 राशींच्या लोकांवर कोणता परिणाम होणार ते जाणून घ्या
Rashi Parivartan | ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. काही राशींना शुभफळ मिळतात तर काही राशींना अशुभ फळ प्राप्त होते. येत्या 10 दिवसात सूर्य आणि शुक्र राशी बदलणार आहेत. सूर्य आणि शुक्र यांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होईल. सूर्य आणि शुक्र यांच्या राशी परिवर्तनामुळे सर्व राशींची स्थिती कशी राहील जाणून घेऊया. मेष राशीपासून मीनपर्यंतची परिस्थिती वाचा.
3 वर्षांपूर्वी -
Rashi Parivartan 2022 | आता शुक्र, मंगळ आणि सूर्य घर बदलणार, जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल
ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाचे म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात जाणे फार महत्त्वाचे मानले जाते कारण त्याचा थेट परिणाम आपल्यावर होत असतो. ग्रहांच्या बदललेल्या हालचालीचा परिणाम सर्व राशींवर होतो. कुणासाठी ग्रहांचे संक्रमण शुभ असते, तर कुणासाठी अडचणी निर्माण करते. 1 ऑगस्ट महिन्यात बुधाने सिंह राशीत प्रवेश केला होता आणि आता शुक्र, मंगळ आणि सूर्य देखील आपले घर बदलणार आहेत, जाणून घेऊया या मुख्य ग्रहांच्या बदलाचा मेष ते मीन राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे.
3 वर्षांपूर्वी