Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Rashi Parivartan Effect | सूर्य, बुध, शुक्र यांचे राशी परिवर्तन, या 3 राशींच्या लोकांसाठी ठरणार महत्वाचं, तुमची राशी?
Rashi Parivartan Effect | ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. काही राशींना शुभ फळ तर काही राशींना अशुभ फळ प्राप्त होतील. आगामी काही दिवसांत सूर्य, बुध, शुक्र यांची राशी बदलणार आहे. सूर्य, बुध, शुक्र यांच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या भाग्योदयात वाढ होणारच आहे. जाणून घेऊया, सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Rashi Parivartan Effect | वृश्चिक राशीत 3 ग्रहांचा प्रवेश, काही राशींसाठी भाग्योदय होणार, या 4 राशींवर सर्वाधिक परिणाम होणार
Rashi Parivartan Effect | ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वृश्चिक राशीत 3 ग्रह प्रवेश करणार आहेत. ११ नोव्हेंबरला शुक्र, १३ नोव्हेंबरला बुध आणि १६ नोव्हेंबरला सूर्य प्रवेश करेल. शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने काही राशींना भाग्योदय होणारच आहे. चला जाणून घेऊया, वृश्चिक राशीत शुक्र, बुध आणि सूर्य यांच्या प्रवेशाचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल.
3 वर्षांपूर्वी -
Rashi Parivartan Effect | पुढील काही दिवसानंतर या 5 राशींच्या लोकांवर लक्ष्मी कृपा होणार, धन-लाभाचा शुभं काळ
Rashi Parivartan Effect | ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र शुभ असतो, तेव्हा माता लक्ष्मीवरही विशेष कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर शुक्र अशुभ असताना व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शुक्र १८ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. ग्रह राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. शुक्राचे राशी परिवर्तन करून काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील आणि लक्ष्मी मातेची विशेष कृपा बरसेल. जाणून घेऊयात शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
3 वर्षांपूर्वी