Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ration Card | घरबसल्या बनवा तुमच्या कुटुंबाची शिधापत्रिका म्हणजे रेशनकार्ड | असा करा मोबाईलवरून अर्ज
जर तुम्हाला शिधापत्रिकेची गरज कळत नसेल तर तुम्ही चुकीचे आहात. शिधापत्रिकेची गरज असेल तर त्याचा खूप उपयोग होतो. केवळ पत्त्याचा पुरावा म्हणून याचा विचार करू नका. तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असेल तर तुम्हाला अनेक सरकारी सुविधा मिळू शकतात. यामध्ये अनेक गोष्टी फुकटात तर अनेक गोष्टी अतिशय स्वस्तात मिळू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
घर बसल्या रेशन कार्डावर जोडा नव्या सदस्याचं नाव | वाचा संपूर्ण प्रक्रिया
रेशन कार्ड हे खासगी कामासह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहे. फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील त्यात नोंदविला जाणे आवश्यक आहे. जर एखादा नवीन सदस्य आपल्या घरात सामील झाला असेल, जसे की कुटुंबातील एखादा मुलगा किंवा एखादी नवीन सून, तर आपण त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता. त्यासाठी काही सोप्या पद्धती पाळाव्या लागतील.
4 वर्षांपूर्वी -
Ration Card | रेशन कार्ड समस्या | धान्य देण्यास टाळाटाळ होते? | करा ऑनलाईन तक्रार
देशात रेशन कार्ड एक सरकारी आणि महत्वाचं कागदपत्र आहे. सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्वाचं कागदपत्रं म्हणता येईल. गरीब घटकांसाठी तर हा जीवनमरणाचा विषय म्हणावा लागेल. याद्वारेच सरकारी वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानातून गहू, तांदूळ इत्यादी बाजार भावापेक्षा कमी दरात खरेदी करता येते.
4 वर्षांपूर्वी