Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
MLA Ravi Rana | पत्नीच्या खासदारकीनंतर रवी राणांची आमदारकी धोक्यात? | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' आदेश
बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक रुपये खर्च केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल आहे. मात्र, या तक्रारीवर कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या (MLA Ravi Rana) नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
MLA Ravi Rana | आ. रवी राणांविरुद्धच्या कलम १०-ए अंतर्गत कारवाईचे काय झाले? | हायकोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे, तसेच यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून दोन आठवडे वेळ वाढवून दिला आहे.
4 वर्षांपूर्वी