Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Instant Loans | झटपट कर्ज दिल्यानंतर वसुलीवेळी धमक्या देणाऱ्या कंपन्यांसाठी कडक नियम येणार | अधिक जाणून घ्या
ॲपवरून कर्ज देणारे अनेक मंच अनधिकृत आणि बेकायदेशीर आहेत. कर्जदारांच्या छळामुळे डिजिटल लोन ॲपच्या काही ऑपरेटर्समध्ये कथित आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, केंद्रीय बँक लवकरच ॲप-लेंडिंग प्रोव्हायडर्ससाठी (डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म) रेग्युलेटरी फ्रेमवर्क घेऊन येईल.
3 वर्षांपूर्वी -
RBI Action on Bank | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचे खाते आहे का? | RBI कारवाईनंतर अनेकांचे पैसे डुबणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आणखी एका बँकेवर स्थगिती आदेश जारी केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेची आर्थिक स्थिती गंभीर असून, ती काम करण्याच्या स्थितीत नाही. आरबीआयच्या आदेशानंतर आता या बँकेच्या खातेदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. आरबीआय सतत कमकुवत बँकांचा फास घट्ट करत आहे, हे लक्षात ठेवा. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आरबीआयने अनेक बँकांचं कामकाज बंद केलं आहे.
3 वर्षांपूर्वी