Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI RD Vs Post Office RD | एसबीआय आरडीमध्ये गुंतवणूक करावी की पोस्ट ऑफिस आरडीमध्ये?, जास्त पैसा कुठे मिळेल पहा
SBI RD Vs Post Office RD | आवर्ती ठेव योजना नेहमीच लोकप्रीय राहिली आहे. यात तुम्हाला तुमच्या रकमेवर उत्तम व्याज दिले जाते. अनेक जोखीम न घेणा-या व्यक्ती या योजनेत आपले पैसे गुंतवतात. यात तुम्हाला सर्व रक्कम व्याजासकट मॅच्यूरीटीवर मिळते. यात गुंतवलेले पैसे नेहमीच सुपक्षीत राहतात. म्यूचलफंड आणि शेअर मार्केटच्या दुनियेत रिस्क जास्त असल्याने अनेकांनी या योजनेला प्राधान्य दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
FD and RD Investment | तुमच्या FD आणि RD गुंतवणुकीतील परतावा महागाई गिळत आहे | गणित जाणून घ्या
जर तुम्ही मुदत ठेवी (FD) किंवा आवर्ती ठेव (RD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही याचा एकदा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महागाई सातत्याने वाढत असल्याने आम्ही असे म्हणत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC आणि ICICI सारख्या मोठ्या बँका FD वर अधिक व्याज देत आहेत, महागाईचा दर वाढला आहे. चलनवाढ लक्षात घेऊन, जर आपण एफडीवर खरा परतावा मोजला तर तो शून्य किंवा उणे वर जाईल. FD वर परतावा निश्चित आणि पूर्व-निर्धारित असतो, तर महागाई दर सतत वाढू शकतो. जर आपण FD दरासोबत चलनवाढीचा दर समायोजित केला, तर FD वर मिळणारा परतावा सध्याच्या युगात शून्य किंवा त्याहून कमी होईल.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | FD आणि RD मध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रमात आहात? | जाणून घ्या योग्य पर्याय
जर तुम्ही तुमची कारकीर्द नुकतीच सुरू केली असेल आणि तुमच्या भविष्यातील गरजांसाठी पैसे वाचवायला सुरुवात करायची असेल, तर बँकेत मुदत ठेव करून ती सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुदत ठेवींवर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याज (Investment Tips) मिळते. एवढेच नाही तर आपत्कालीन परिस्थितीत किंवा प्रवासासारख्या गरजांमध्ये तुम्ही हे पैसे अगदी सहज वापरू शकता. मुदत ठेव करणे खूप सोपे आहे.
3 वर्षांपूर्वी