Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Rekha Jhunjhunwala | रेखा झुनझुनवाला यांनी डीबी रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली, पोर्टफोलओमधील स्टॉक परफॉर्मन्स जाणून घ्या
Rekha Jhunjhunwala | दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवली आहे. नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांनी DB रियल्टी कंपनीचे 1 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 1.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. जून 2023 तिमाहीच्या शेवटी रेखा झुनझुनवाला यांनी DB रियल्टी कंपनीचे 1.42 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा
Rekha Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स10 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. सध्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची हाताळणी त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला करत आहेत. मागील आठवड्यातील स्टॉक घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 500 कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले होते. आज मात्र स्टॉक किंचित प्रमाणात वाढला आहे. सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 538.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala Portfolio | या शेअरने झुनझुनवाला शेअरमधून 15 दिवसात 1000 कोटी परतावा कमावला, स्टॉक डिटेल्स पहा
Rekha Jhunjhunwala Portfolio| शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर बाजारात आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. यावर्षी फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रेखा झुनझुनवाला यांचे नाव देखील सामील झाले आहे. 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये देखील रेखा झुनझुनवाला यांनी स्थान मिळवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर रेखा झुनझुनवाला हेच त्यांचा पोर्टफोलिओ ऑपरेट करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala Portfolio | टाटा तिथे नो घाटा! दिग्गज गुंतवणूकदारांनी 1 दिवसात या 3 शेअर्समधून अब्जो कमावले, हे शेअर्स नोट करा
Rekha Jhunjhunwala Portfolio | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सतत घसरण होत होती, मात्र शुक्रवारच्या प्रचंड तेजीमुळे त्यांना जबरदस्त नफा मिळाला आहे. मागील आठवड्यातील शेवटच्या काही दिवसात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत नफा कमावला. इतर गुंतवणूकदारांप्रमाणेच रेखा झुनझुनवाला यांनी देखील मजबूत नफा मिळवला. त्यांच्या निव्वळ संपत्तीत झालेली वाढ टाटा समूहाच्या टायटन कंपनी, टाटा मोटर्स, आणि इंडियन हॉटेल्स या तीन शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी तिन्ही शेअर्समधून एका दिवसात 240 कोटी रुपये कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी