Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल अंबानी यांच्या काही कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यामधे रिलायन्स होम फायनान्स कंपनी देखील आहे. पूर्वी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदी सुरू झाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा रिलायन्स होम फायनान्स शेअर सुसाट तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट
Reliance Home Finance Share Price | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि विविध आव्हाने यामुळे या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 107 रुपयांचा शेअर 5 रुपयांवर आला, आता 1 महिन्यात दिला 118% परतावा
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अंबानी यांची रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 5 रुपये, अवघ्या 1 महिन्यात दिला 132% परतावा, खरेदी करावा का?
Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 6.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, रिलायन्स होम फायनान्स शेअर पुन्हा तेजीत
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील अब्जाधीश लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या अनिल अंबानीं यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांमुळे अनिल अंबानींच्या बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स 99 टक्केपेक्षा जास्त पडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 6 रुपयांच्या शेअरने 1 आठवड्यात 38 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स वाचून फायदा घेणार का?
Reliance Home Finance Share Price | दिवाळखोर उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनी आता विकली गेली आहे . ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने 3351 कोटी रुपये मूल्यावर या कंपनीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती दिली आहे. या प्रक्रियेनंतर ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.90 टक्के वाढीसह 3.33 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकने 29 मार्च 2023 रोजी 2.08 रुपये ही आपली 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 7 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 6.65 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Reliance Home Finance Limited)
2 वर्षांपूर्वी