Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Reliance Infra Share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स इन्फ्रा शेअर्स पुन्हा तेजीत, आजही 5% परतावा दिला
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी शेअरधारकांना मालामाल करत आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षात 2500% परतावा दिला, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा निव्वळ तोटा वाढून 421.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीला 267.46 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | 2400 रुपयांचा रिलायन्स इंफ्रा शेअर 184 रुपयांवर आला, आता शेअर खरेदीसाठी लोकं तुटून पडले
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला यातिमाहीत 294.06 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 162.15 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर 2500 रुपयांवरून 168 रुपयांवर, आता कंपनीबाबत आनंदाची बातमी, शेअर पुन्हा तेजीत?
Reliance Infra Share Price | अनिल अंबानी यांची बांधकाम कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची निव्वळ विक्री ६७.२४ टक्क्यांनी घसरून ६४.१० कोटी रुपये झाली आहे. वर्षभरापूर्वी जून 2022 तिमाहीत 195.65 कोटींची निव्वळ विक्री झाली होती. मात्र, कंपनीचा निव्वळ तोटा कमी झाला आहे. तिमाहीत निव्वळ तोटा 116.45 कोटी रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समधील हालचालींचे नेमके कारण काय? शेअरची कामगिरी आणि परतावा चेक करा
Reliance Infra Share Price | मागील काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअरच्या तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये सुसाट तेजी, गुंतवणूकदारानी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली, नेमकं कारण काय?
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी