Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Rolex Rings Share Price | रोलेक्स रिंग्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांची मोठी कमाई, आता नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Rolex Rings Share Price | शेअर बाजारात अनेक कंपनीचे IPO लाँच झाले होते, ज्यानी पहिल्याच दिवशी आपल्या शेअर धारकांना श्रीमंत बनवले. त्यापैकी एक आहे, रोलेक्स रिंग्ज. 2021 मध्ये गुजरात स्थित रोलेक्स रिंग्ज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले होते. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 1,947.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार झाले मालामाल, छप्परफाड परतावा देणाऱ्या शेअरबद्दल जाणून घ्या
रोलेक्स रिंग्सचा शेअर चा IPO आला होता आणि त्याची लिस्टिंग प्राईस रु. 900 होती आणि आता हा शेअर IPO किमतीपेक्षा 91% वाढीसह रु. 1721 वर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 1879.95 रुपयावर पोहोचला आणि 52 आठवड्याचा उच्चांक गाठला. 900 रुपयेला शेअर बाजारावर लिस्ट झालेला हा स्टॉक सध्या 1879.95 वर पोहोचला. ही या शेअरची 52 आठवड्याची सर्वाधिक उच्च किंमत आहे.
3 वर्षांपूर्वी