Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Royal Enfield Hunter 350 | रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक लाँच होतेय, लाँचपूर्वी अनेक खास गोष्टी उघड झाल्या
रॉयल एनफील्डने आपली आगामी बाईक रॉयल एनफील्ड हंटर 350 चा टीझर रिलीज केला आहे. बऱ्याच दिवसांपासून या बाईकबद्दल बाजारात बरीच चर्चा सुरू असून लाँचिंगपूर्वी त्यासाठी बरीच चर्चा रंगली असून आता कंपनी या बाईकच्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Royal Enfield Hunter 350 | रॉयल एनफील्डची स्वस्त बाईक हंटर 350 लाँच होते आहे | जाणून घ्या खासियत
रॉयल एनफील्ड आपली नवीन आणि सर्वात परवडणारी बाईक रॉयल एनफील्ड हंटर 350 देशात लाँच करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी याला लाँच करणार आहे. हंटर ३५० या बाइकचे ग्राहक अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. भारतीय रस्त्यांवरील चाचणीदरम्यान यापूर्वी अनेकदा हे दिसून आले असून अलीकडेच त्याची उत्पादन-स्पेक इमेजही इंटरनेटवर लीक झाली आहे.
3 वर्षांपूर्वी