Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | मागील 3 महिन्यांत दिला 100% परतावा, आता RVNL शेअर BUY करावा की SELL?
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने एप्रिल-जून 2024 तिमाहीमधील आर्थिक कामगिरीचे आकडे जाहीर केले आहेत. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34 टक्क्यांनी घसरून 224 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रेल्वे स्टॉक स्पेशल अपडेट! RVNL सह कोणते PSU शेअर्स पुन्हा मालामाल करणार?
RVNL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले IRFC, RVNL, IRCON या सर्व कंपन्याचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरले होते. जागतिक नकारात्मक संकेत, परकीय गुंतवणुकीचे निर्गमन आणि मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे शेअर बाजारात मंदी आली आहे. याचा परिमाण भारतातील सरकारी कंपन्याच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. यामधे रेल्वे स्टॉक सर्वात जास्त प्रभावित झालेले आपण पाहू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | फायद्याची अपडेट आली! 1900% परतावा देणारा RVNL शेअर खरेदी करा, मोठी कमाई होणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 3.3 टक्के वाढीसह 626.65 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.11 टक्के वाढीसह 601.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला, जोरदार खरेदी सुरू, पुढे फायदाच फायदा
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या शेअर्सने 600 रुपये किंमत पार केली आहे. YTD आधारावर या कंपनीचे शेअर्स 233.76 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स 647 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 6.04 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक तेजीत, 3 महिन्यात दिला 97% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र काही दिवसापासून या स्टॉकमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 3.45 टक्क्यांच्या घसरणीसह 555.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर प्राईस 1000 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांचा सल्ला नोट करा
RVNL Share Price |आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह 552.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक तिप्पट वाढला आहे. मागील काही आठवड्यांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | फायद्याची अपडेट! PSU शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, यापूर्वी 4398% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात अडकला आहे. नुकताच या रेल्वे कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेन स्पीडने देणार परतावा, सकारात्मक बातमीनंतर स्टॉक खरेदीला गर्दी
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 637 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर पैसे गुणाकारात वाढवणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तुफान खरेदी सुरु
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमधे घसरणीचा ट्रेण्ड सुरू होता. मात्र शुक्रवारी या शेअरने मंदीचा ट्रेण्ड मोडीत काढला आहे. आरव्हीएनएल कंपनीने 19 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, लवाद न्यायाधिकरणाने त्यांची SPV कंपनी असलेल्या कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी लिमिटेड कंपनीच्या बाजूने निर्णय देऊन रेल्वे मंत्रालयाला 584.22 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता बुलेट स्पीड पकडणार हा शेअर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा?
RVNL Share Price | आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात विशेषतः शिपिंग, डिफेन्स आणि रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आगामी अर्थसंकल्पापूर्वी मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता थांबणार नाही! बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार RVNL शेअर, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच IMS कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. ( आरव्हीएनएल अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार हा शेअर, 5 दिवसात दिला 40% परतावा
RVNL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. यामधे आरव्हीएनएल स्टॉक देखील सामील होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! तगडा परतावा देणार हा PSU शेअर, 3 दिवसात दिला 45% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला होता. मागील 3 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 45 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. आज या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 18.94 टक्क्यांच्या वाढीसह 498.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 17.36 टक्के वाढीसह 491.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 हे वर्ष आरव्हीएनएल कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने दिल्ली मेट्रोसोबत एक करार केला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला मेट्रो, रेल्वे, हाय स्पीड रेल्वे, महामार्ग, मेगाब्रिज, बोगदे, संस्थात्मक इमारती, कार्यशाळा किंवा डेपो, S&T कामे, रेल्वे विद्युतीकरण यासारखे काम देण्यात आले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | हा PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने धावणार, नेमकं कारण काय? यापूर्वी दिला 2000% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 421 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत धावत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
RVNL Share Price| आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाकडून 156 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून वाढून 430 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 407.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी 5.84 टक्क्यांच्या वाढीसह 409.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकने 3 जून रोजी स्पर्श केलेल्या 425 रुपये या सार्वकालीन उच्चांक किंमतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी चार टक्क्यांच्या वाढीसह 405 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला 160 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी