Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | PSU शेअरने 1400% परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, आली फायद्याची अपडेट
RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 405 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार, 1 महिन्यात दिला 41% परतावा, आली फायद्याची अपडेट
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीला 160.08 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर झटपट परतावा देतोय, 1 महिन्यात 42% कमाई, पुढेही मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या कंपनीने ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 160.08 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, या प्रकल्पांतर्गत कंपनीला मल्टी-सेक्शन डिजिटल एक्सल काउंटरसह स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.013 टक्के घसरणीसह 390.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
RVNL Share Price | मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 221.44 टक्के वाढवले आहे. या कंपनीचे शेअर्स 424.95 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चनक किमतीवरून 7.75 टक्क्यांनी खाली आले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात दिला 45% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 111 टक्के वाढवले आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 1,450 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 375.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | पटापट परतावा देतोय RVNL स्टॉक, 1 महिन्यात दिला 35% परतावा, वेळीच खरेदी करा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 495 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार त्यांना एनटीपीसीकडून 495 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे, जे त्यांना 66 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉक खरेदी करा, 1 महिन्यात दिला 33% परतावा, पुढे पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षभरात मालामाल केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. बुधवारी आरव्हीएनएल कंपनीने माहिती दिली की, कंपनीला 38 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यानंतर हा स्टॉक एका दिवसात 8.32 टक्क्यांच्या वाढीसह 382.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 374.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारी आरव्हीएनएल स्टॉक 5.99 टक्क्यांच्या वाढीसह 404 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरुन बराच खाली आला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉक टेक्निकल चार्टवर ओव्हरबॉट झोनमध्ये, स्टॉक 'BUY' करावा की 'Hold'?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सोमवारी 11.3 टक्के वाढीसह 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर कोसळले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 424.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85,000 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 13.77 टक्के घसरणीसह 348.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | अवघ्या 2 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, टेक्निकल चार्टनुसार तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जून 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकने 4 वर्षात 2200% परतावा दिला, आता शेअर Hold करावा की Sell?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत मालामाल केले आहे. अवघ्या 4 वर्षांत रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 17 रुपयेवरून वाढून 380 रुपये किमतीवर पोहचले आहे. या काळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 384.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 38.10 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 399.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 382.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. YTD आधारे आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 109.83 टक्के वाढला आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी दिला 1150% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सोमवारी 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 399.70 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 342.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 374 रुपये किमतीवर पोहचला होता.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज तुफान तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्क्यांच्या वाढीसह 359 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने 148.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सलग पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 293 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 272 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वे विभागाकडून 239 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27 टक्के कमजोर झाले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी