Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
RVNL Vs IRFC Share | तेजीतील रेल्वे शेअर्सची पुन्हा घसरण सुरु, ही घसरण चिंता वाढवणारी? गुंतवणूकदारांनी काय करावे?
RVNL Vs IRFC Share | आरव्हीएनएल या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | RVNL आणि IRFC शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने, अल्पावधीत हा रेल्वे शेअर अनेक पट परतावा देतोय, वेळीच एंट्री घ्या
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 172.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून 41.9 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | रेल्वे संबंधित शेअर्स चर्चेत! RVNL आणि IRFC शेअर्स मजबूत तेजीत, अजून नवनवीन कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, फायदा घ्या
RVNL Vs IRFC Share | मागील 6 महिन्यांपासून शेअर बाजारातील रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांनी वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | पैशाची रेल गाडी वेगात! RVNL आणि IRFC शेअर्स तेजीत, स्वस्तात खरेदी करून शेकड्यात परतावा कमाई होईल
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.64 टक्के वाढीसह 165.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक या किंमत पातळीवरून 123 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | कोणता शेअर फायद्याचा? कोणता शेअर तेजीत वाढणार? कोणत्या कंपनीवर नवनवीन ऑर्डर्सचा पाऊस पडतोय?
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. हा कंपनीला हिमाचल प्रदेश राज्य सरकारने 1097 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. रेल विकास निगम कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, रेल विकास निगम कंपनीला हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ लिमिटेड कंपनीकडून 1097,68,43,890 रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.
2 वर्षांपूर्वी