Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
RVNL Vs IRFC Share Price | 4 PSU शेअर्स जे अल्पावधीत मालामाल करतील, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
RVNL Vs IRFC Share Price | अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 सरकारी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share Price | रेल्वे संबंधित शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मिळतोय मल्टिबॅगर परतावा, वेळीच फायदा घ्या
RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरवीएनएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मध्य रेल्वे विभागाकडून बोगदे आणि पूल बांधण्यासाठी 311 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share Price | RVNL आणि IRFC शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर होणार? ऑर्डर बुकमध्ये प्रचंड वाढ, काय आहे अपडेट?
RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम लिमिटेड ही सरकारी रेल्वे कंपनी मागील काही वर्षापासून सतत चर्चेत आहे. या कंपनीला एकामागून एक अनेक लहान मोठे ऑर्डर्स मिळाले आहेत. आणि त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. आता या कंपनीने 311.17 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून एक नवीन ऑर्डर मिळवली आहे.
2 वर्षांपूर्वी