Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
RVNL Vs Titagarh Rail Share | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एकदिवसात दिला 15 टक्के परतावा, मागील 1 वर्षात 470% परतावा दिला
RVNL Vs Titagarh Rail Share| टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 163 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Titagarh Rail Share | आरव्हीएनएल आणि टीटागढ रेल सिस्टम्स शेअर्स तेजीत, पण 'या' शेअरबाबत मोठी बातमी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
RVNL Vs Titagarh Rail Share | ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने मल्टीबॅगर टिटागड रेल सिस्टीम लिमिटेडच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 750 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवली. यामुळे शुक्रवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारून 785 रुपयांवर पोहोचला, मात्र आता या शेअरमध्ये मंदी येण्याचा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर नफा वसूल करण्याचा सल्लाही ते देत आहेत.
2 वर्षांपूर्वी