Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Saksoft Share Price | चिल्लर मॅजिक! 3 रुपयाच्या पेनी शेअरने दिला 10,130 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Saksoft Share Price | सॅक्सॉफ्ट लिमिटेड या IT क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2023 मधे सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने 399.40 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Saksoft Share Price Today | या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले, झटपट पैसे वाढवण्यासाठी स्टॉक सेव्ह करा
Saksoft Share Price Today | मागील सहा महिन्यापासून सॅकसॉफ्ट कंपनीचे शेअर्स वेगात धावत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच 244.70 रुपये ही आपली नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 212.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 16.85 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात सॅकसॉफ्ट कंपनीच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त परतावा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी