Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा
Salary Account Benefits | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असतेच. त्याची सॅलरी थेट त्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होते. सॅलरी अकाउंट हे केवळ नोकरी करणारा व्यक्ती उघडू शकतो. काही नोकऱ्यांमध्ये थेट कंपनीकडूनच कर्मचाऱ्याचे खाते उघडले जाते. या सॅलरी अकाउंट विशेष फायदे कर्मचाऱ्याला अनुभवायला मिळतात. या अकाउंटची सर्वात महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे हे अकाउंट झिरो बॅलन्स असते. आणखीन कोणकोणत्या सुविधा या अकाउंटमधून मिळतात पाहूया.
6 महिन्यांपूर्वी -
Salary Account Benefits | नोकरदारांच्या सॅलरी अकाउंटवर या अनेक सुविधा फ्री मिळतात, फायदे माहिती आहेत का?
Salary Account Benefits | सॅलरी अकाउंट हे कंपनीद्वारे उघडले जाणारे खाते आहे. यामध्ये तुमचा पगार दर महिन्याला जमा होतो. सॅलरी अकाउंटला बचत खातेही म्हणता येईल, ज्यामध्ये तुम्हाला चेकबुक, एटीएम, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड आदी सुविधाही दिल्या जातात. पण तरीही ते सामान्य बचत खात्यापेक्षा थोडे वेगळे आहे. वास्तविक, सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला असे अनेक फायदे मिळतात, जे सामान्य बचत खात्यातून मिळत नाहीत. आजच्या बातमीत आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंटच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Salary Account Benefits | हलक्यात नका घेऊ भाऊ, नोकरी संबंधित सॅलरी अकाउंटचे बरेच फायदे आहेत, माहिती आहेत?
Salary Account Benefits | आपल्या रोजच्या गर्जा आणि सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच व्यक्ती पैसे कमावत असतात. आत काहीजण व्यवसायाचा पर्याय निवडतात तर काही नोकरी निवडतात. तर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा. यातुन तुम्हाला खुप फायदा होइल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर बॅंकेत तुमचे खाते नक्की असणार.
2 वर्षांपूर्वी