Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या
Salary Management | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती बचतीचे मार्ग शोधत असतो. परंतु कौटुंबिक जीवन जगत असताना कौटुंबिक तसेच बाहेरील इतर खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले असतात. पगार हातामध्ये येताच सर्वात पहिले आपल्याला खर्च दिसतात. त्याचबरोबर कोणाची उधारी, इएमआय, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, लाईटबिल किंवा यासारख्या इतर अनेक गोष्टी डोळ्यापुढे येऊन उभ्या राहतात.
5 महिन्यांपूर्वी -
Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल
Salary Management | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यात उंच उंच स्वप्न पाहतो. स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करण्याची देखील तयारी दाखवतो परंतु नवीनच नोकरीला लागल्यानंतर अति आत्मविश्वासामुळे काही चुका करून बसतो. सुरुवातीच्या काळात चुकीच्या ठिकाणी पैसे उडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तरुण वयात असाल आणि सॅलरी मॅनेज करून बचत करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी.
5 महिन्यांपूर्वी -
Salary Management | पगार हातात येताच खर्चामध्ये संपून जातो, तुमच्यासोबत देखील असं होत असल्यास ट्राय करा ही एक गोष्ट
Salary Management | सध्याच्या महागाईच्या काळात बेसिक पगारातून केवळ घर खर्च आणि गरजेच्या गोष्टी खरेदी करता येतात. म्हणूनच बऱ्याच व्यक्तींची बचतीबाबतची ही तक्रार कायम असते की पगारातून नेमके किती पैसे वाचवावे आणि किती पैशांची बचत करावी हेच कळत नाही. परंतु आता चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट टीप घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बेसिक पगारातून देखील बचतीचा मार्ग सापडेल.
6 महिन्यांपूर्वी -
Salary Management | लाखाच्या घरात पगार तरीही बचत होत नाही, मग 'हे' काम करा, पैसा टिकेल आणि वाढेल - Marathi News
Salary Management | बऱ्याच व्यक्ती आपलं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी ठिकठिकाणी पैसे गुंतवणुकीचे मार्ग शोधतात. आपल्या पगारातील काही रक्कम प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या खात्यामध्ये सेव म्हणजे जमा व्हावी यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. परंतु काही लोकांना पैसे बचत करण्याचं काहीही पडलेलं नसतं. हातात पैसा आला की तो खर्च करायचा आपला तात्पुरता उदरनिर्वाह कसा होईल याकडे लक्ष द्यायचं.
7 महिन्यांपूर्वी -
Salary Management | कमी पगार असून सुद्धा बनाल श्रीमंत, या जबरदस्त टिप्स वापरा आणि जास्त पैशांची बचत करा - Marathi News
Salary Management | प्रत्येक व्यक्तीला भविष्यामध्ये आर्थिक स्थैर्यता हवी असते. आपल्या भविष्य उज्वल आणि प्रखर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. यासाठी बरेचजण नोकरीला असतानाच गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. काही व्यक्तींना तर, लहानपणापासूनच पैशांची बचत करण्याची सवय असते. पैशांची बचत करणे हा मार्ग तुम्हाला कमी वेळात श्रीमंतीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो.
7 महिन्यांपूर्वी -
Salary Management | तुमचा पगार मासिक 30 ते 50 हजार असेल, तर आर्थिक नियोजन करा, बचत या माध्यमांमध्ये गुंतवा
Salary Management | स्वत:च्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील गरजांसाठी बचत आणि गुंतवणूक योग्य प्रकारे करता येत नाही, अशी कामगार वर्गाची नेहमीच तक्रार असते. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्यांमध्ये तुम्हीही असाल आणि भविष्यातील गरजा भागविण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचा पगार मासिक 30 ते 50 हजार रुपये असेल तर आम्ही तुम्हाला आर्थिक नियोजनासह गुंतवणुकीची अचूक माहिती देत आहोत. त्याचबरोबर तुम्ही दरमहा किती पैशांची बचत करावी, हेही ते सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी