Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. या कंपनीने शुक्रवारच्या व्यवहारात माहिती दिली की, कंपनीने Arjas Steel Pvt Ltd म्हणजेच ASPL कंपनीचे बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील पूर्ण झाली की, संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स ही कंपनी भारतातील टॉप 5 स्पेशॅलिटी स्टील उत्पादकांमध्ये सामील होईल. ( संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sandur Manganese Share Price | फ्री शेअर्सचा पाऊस! 2000% परतावा देणारा शेअर खरेदी करून अल्पावधीत पैसा वाढवा
Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवरून वाढून 3200 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत मजबूत कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी