Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBC Exports Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! फुकट शेअर्सची मिळविण्याची संधी, अल्पावधीत कमाई होईल
SBC Exports Share Price | एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. एसबीसी एक्सपोर्ट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 657 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.45 रुपये होती. आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBC Exports Share Price | शेअरची किंमत 30 रुपये, तीन वर्षात पैसा 7 पटीने वाढवला, EPFO कडून मोठी ऑर्डर मिळाली
SBC Exports Share Price | प्रत्येकजण मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असतो, जेणेकरून कमी वेळेत जास्त नफा मिळवता येईल. मात्र, जोखीमही जास्त आहे. असाच एक स्टॉक आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट्स’. हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ज्याची किंमत फक्त 30 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा शेअर आहे 3 रुपये 80 पैशाचा | परतावा 400 टक्के | आजही आहे स्वस्त
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतीय शेअर बाजार वर्षातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्याने भारताच्या शेअर बाजाराला धक्का बसला. सेन्सेक्स 55 हजार अंकांच्या खाली, सुमारे 2800 अंकांनी किंवा 4 टक्क्यांहून अधिक (Multibagger Stock) घसरला. त्याच वेळी, निफ्टीही 750 अंकांच्या घसरणीसह 16,100 अंकांच्या पातळीवर आला आहे. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
3 वर्षांपूर्वी