Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI Amrit Kalash FD Scheme | होय! SBI बँकेच्या या विशेष योजनेत मिळतंय सर्वाधिक व्याज, पैसे वाढवणारी योजना का आहे खास?
SBI Amrit Kalash FD Scheme | जर तुम्ही नुकतीच एफडी किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेची विशेष एफडी योजना अमृत कलश डिपॉझिट स्कीम या महिन्यात संपणार आहे. एसबीआय अमृत कलश ही 400 दिवसांची एफडी आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Amrit Kalash FD Scheme | एसबीआय बँकेची विशेष FD स्कीम, मिळेल मजबूत व्याज, सर्व फायदे जाणून घ्या
SBI Amrit Kalash FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय’ने पुन्हा एकदा ‘अमृत कलश’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जातेय. बँकेने ही विशेष एफडी योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली. कारण ही 31 मार्च 2023 पर्यंतच सुरु राहणार होती. मात्र आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही 400 दिवसांची FD आहे. अमृत कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच त्याचे सर्व फायदे समजून घ्या.
2 वर्षांपूर्वी