Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI Bank Account Alert | SBI बँकसह या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट, खात्यातून परवानगीशिवाय पैसे कट होतं आहेत
SBI Bank Account Alert | एसबीआय आणि कॅनरासह अनेक बँकांच्या ग्राहकांनी तक्रार केली आहे की पंतप्रधान जीवन ज्योती विमा (पीएमजेजेवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा (पीएमएसबीवाय) चे प्रीमियम त्यांच्या परवानगीशिवाय कापले जात आहेत. यासंदर्भात ग्राहक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाऊंटवरून बँकेकडे तक्रारीही करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Alert | एसबीआय बँकेत तुमचे अकाउंट आहे? तुमच्या अकाऊंटवरून पैसे कट होणार, नेमकं कारण काय?
SBI Bank Account Alert | जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक – स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. वास्तविक, एसबीआयच्या नियमानुसार ज्या ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, त्याच ग्राहकाच्या खात्यातून शुल्कही कापले जाते. कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे जमा केल्यावर हे शुल्क आकारले जाते.
2 वर्षांपूर्वी