Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI Bank Customers Alert | एसबीआय बँकेच्या ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, बँक अकाउंटमधील बॅलन्सबद्दल दिली महत्वाची माहिती
SBI Bank Customers Alert | एसबीआय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला आपल्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक मेसेज येत आहे, ज्यात संशयास्पद हालचालींमुळे त्यांची खाती तात्पुरती लॉक केली जातील असा दावा केला जात आहे. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. किंबहुना याबाबत सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. हा मेसेज खोटा असून तो स्कॅमर्सकडून पसरवला जात आहे. अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका आणि ताबडतोब बँकेला कळवा.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Customers Alert | एसबीआय ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु, आता ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही
SBI Bank Customers Alert | जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय लवकरच पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन सुविधा देणार आहे. तुमच्या घरातील सिनियर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
2 वर्षांपूर्वी