Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर
SBI CIBIL Score | प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कर्जाची आवश्यकता असू शकते, मग ती वस्तू खरेदी करण्यासाठी असो किंवा रोख रकमेची आवश्यकता असो किंवा घरासाठी. या कर्जाची मंजुरी प्रामुख्याने व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते, सिबिल स्कोअर हा एक महत्त्वाचा घटक असतो.
1 वर्षांपूर्वी -
SBI CIBIL Score | तुमचा क्रेडिट स्कोअर नकळत 500 च्या खाली गेलाय? अशाप्रकारे वाढवा, अन्यथा कर्ज मिळणार नाही
SBI CIBIL Score | अनेकदा अडचणींमुळे किंवा प्राथमिक माहितीच्या अभावामुळे आपला क्रेडिट स्कोअर बराच खाली जातो. अशावेळी अनेकवेळा क्रेडिट स्कोअर 500 च्या खाली पोहोचतो आणि तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. कारण तुमचा क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जात नाही.
1 वर्षांपूर्वी