Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI Debit Card | एसबीआय बँक ग्राहकांना अलर्ट! आजपासून ATM कार्ड वापरण्याच्या शुल्कात वाढ, नवे चार्ज जाणून घ्या
SBI Debit Card | स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेने 2025 या आर्थिक वर्षापूर्वी आपल्या ग्राहकांना हा जबरदस्त झटका दिला आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियाने काही डेबिट कार्डवरील वार्षिक मेंटेनन्स चार्जमध्ये वाढ केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Debit Card | SBI डेबिट कार्ड युझर्सना झटका, 1 एप्रिलपासून 'या' सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार
SBI Debit Card | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने आपल्या काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कात बदल केला आहे. हे बदल पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू होतील. या कार्डांच्या मेंटेनन्स चार्जेसमध्ये 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा बदल सर्व कार्डसाठी करण्यात आलेला नाही. एसबीआयचे 45 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
1 वर्षांपूर्वी