Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | श्रीमंत व्हायचंय? SBI म्युचुअल फंडच्या या योजना 9 पट परतावा देतं आहेत, 5 हजार SIP वर 22.5 लाख परतावा
SBI Mutual Fund | गुंतवणूक बाजारात अनेक म्युचुअल फंड योजना आहेत. यामध्ये एक ‘एसबीआय म्युच्युअल फंड’ देखील आहे. एसबीआय म्युच्युअल फंड विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांना वय, जोखीम प्रोफाइल आणि आवश्यकता या प्रमाणे विविध योजना ऑफर करतात. एसबीआय म्युचुअल फंड हा भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडांपैकी एक असून तो 20 वर्षापासून कार्यरत आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनानी मागील 10 वर्षांत आपल्या एकरकमी गुंतवणूकदारांना 9 पट परतावा कमावून दिला आहे. दरम्यान एसआयपी गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. आज या लेखात आपण 10 वर्षांच्या कामगिरीवर आधारित सर्वोत्तम 5 योजनांची माहिती पाहणार आहोत. (SBI Mutual Fund Scheme, SBI Mutual Fund SIP – Direct Plan | SBI Fund latest NAV today | SBI Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर नव्हे, मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, त्याही सरकारी SBI'च्या योजना, नोट करा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यापैकी अनेक योजनांनी गुंतवणूकदारांचे पैसे काही वर्षातच दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी मागील 3 वर्षांत किती परतावा कमावून दिला आहे, याची माहिती जाणून घेणार आहोत. म्युच्युअल फंडात तज्ञ किमान 3 वर्षे गुंतवणूक करण्याचा सल्ल देतात. चला तर मग जाणून घेऊ एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांनी 3 वर्षांत किती परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी