Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Coal Scam in Gujarat | गुजरातमध्ये 14 वर्षात 6 हजार कोटी रुपयांचा कोळसा गायब झाला
गुजरातमधील कथित कोळसा घोटाळ्याच्या मीडिया रिपोर्ट्सवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘खूब खाऊंगा, खूब खाने दूंगा और बहुत खाओ, खूब खाने दो’ म्हणत काँग्रेसने गुजरात मॉडेलवर निशाणा साधला आहे. ही बाब गुजरातमधील लघु आणि मध्यम उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कोळशाशी (Coal Scam in Gujarat) संबंधित आहे. अहवालानुसार, गेल्या 14 वर्षांत या उद्योगांना देण्यात येणारा 6 दशलक्ष टन कोळसा इतर राज्यांतील उद्योगांना जवळपास चौपट किमतीत विकला गेला. यामध्ये सुमारे 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
DHFL घोटाळा | सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची आणि जावयाची कमर्शियल संपत्ती ED'कडून जप्त
दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे.
4 वर्षांपूर्वी -
बोफोर्स वेळी माहिती द्या, मग राफेल वेळी थेट चीन-पाकिस्तानची मदत कशी?
बोफोर्स’वेळी माहिती द्या आणि जनतेला समजू देत असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे भाजप नेते, आज राहुल गांधींनी राफेल सौद्यात माहिती जनतेला द्या, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी थेट चीन-पाकिस्तानची मदत करत असल्याचा कांगावा का करत आहेत?
7 वर्षांपूर्वी -
पी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी 'मेहुल भाई' असे संबोधतात
पी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी ‘मेहुल भाई’ असे संबोधतात
7 वर्षांपूर्वी -
खारघर येथील १७०० कोटींची जागा निव्वळ ३ कोटीत देण्याचा सरकारचा प्रताप?
खारघर येथील १७०० कोटींची जागा निव्वळ ३ कोटीत देण्याचा सरकारचा प्रताप?
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदी व जुन्या नोटा कोणाच्या बँकेत सर्वाधिक
अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी