Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Senco Gold IPO | एक दिवसात चांदी! सेन्को गोल्ड IPO शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 41% परतावा दिला,आता खरेदी करणार?
Senco Gold IPO | सेन्को गोल्ड कंपनीच्या IPO शेअरने शेअर बाजारात शानदार एंट्री मारली आहे. BSE इंडेक्समध्ये सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 35.96 टक्के प्रीमियमसह 431 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांना लिस्टिंगवर प्रति शेअर 114 रुपये प्रॉफिट मिळाला आहे. यापूर्वी Ideaforge आणि Cyient या कंपनीच्या शेअरने धमाकेदार लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना मालामाल आहे. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | सेन्को गोल्ड IPO साठी खुला करण्यात आला, IPO तपशील वाचून पैसे लावा, जबरदस्त फायदा होईल
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 4 जुलै 2023 पासून सेन्को गोल्ड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोने आणि हिऱ्यांचे दागिन्या संबंधित व्यापार करणाऱ्या सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवण्यात आली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | कमाईची सुवर्ण संधी! सेन्को गोल्ड IPO लाँच होतोय, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, IPO तपशील जाणून घ्या
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सेन्को गोल्ड या कंपनीचा IPO 4 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सैन्को गोल्ड कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांना 3 जुलै रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | गुंतवणुकीची नवीन संधी | दागिने विक्रेत्या कंपनीचा IPO लाँच होणार
ज्वेलरी किरकोळ विक्रेता सेन्को गोल्ड लिमिटेडने बाजार नियामक SEBI कडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Senco Gold IPO) द्वारे 525 कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी मागितली आहे.
3 वर्षांपूर्वी