Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Shani Vakri | 23 ऑक्टोबरपर्यंत या राशींसाठी शनी अत्यंत लाभदायक आहे | मोठे शुभं परिणाम दिसणार
शनी रविवार ५ जून २०२२ पासून वक्री अवस्थेत आला आहे. शनीची वक्रदृष्टी अर्थात उलटी हालचाल अनेक राशींसाठी त्रासदायक ठरली आहे. शनी केवळ प्रत्येक जातकालाच दुखावत असले, तरी त्यांचा एक अत्यंत फलदायी आशीर्वाद सुद्धा मिळतो. जर शनी देवांचा शुभ आशीर्वाद मिळाला तर अनेकांचं नशीब पालटतं असं शास्त्र सांगतं. त्यामुळेच शनीची वक्री अवस्था अनेक राशींसाठी लाभदायक ठरेल. जाणून घ्या शनीच्या कोणत्या राशीचा लाभ होईल.
3 वर्षांपूर्वी -
Shani Dev Transit 2022 | वक्र दृष्टी नव्हे | या राशींच्या लोकांवर शनिदेव सुख आणि धन वर्षाव करणार | तुमची राशी?
शनी आता 30 वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीच्या हालचालीबद्दल बोलायचे झाले तर शनि अडीच वर्षात राशी बदलतो. गेली अडीच वर्षे शनि त्याच राशीत होते. आता स्वतःची राशी बदलून शनिदेव दुसऱ्या राशीत जात आहे. 30 वर्षांनंतर शनि देव स्वतःच्या कुंभ राशीत येत आहे. शनि देव कर्मानुसार फळ देतात. चांगले कर्म केल्यास शनि शुभ फळ देतात. शनी देव नेहमीच शिक्षा किंवा वाईट करत नाहीत, तर शनी देव प्रसन्न झाले तर ते रंकाला राजा देखील बनवू शकतात. यावेळी त्यांच्या राशी बदलामुळे या राशींच्या नशिबाचे कुलूपही उघडणार आहे.
3 वर्षांपूर्वी