Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मी ४ वेळा मुख्यमंत्री झालो, पण 'चाय पे खर्चा' इतका ? शरद पवार
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट, नेमकं निमित्त काय ?
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सकाळीच मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड चर्चा
भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
भुजबळांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार
भुजबळांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार असाल असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची सरसंघचालक मोहन भागवतांवर कडाडून टीका.
मोहन भागवत जे बोलत आहेत त्या त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शेतकरी मेळाव्याला संबोधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर परवानगी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.
मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. हार्दिक पटेल, पवार आणि बडे नेते उपस्थित !
7 वर्षांपूर्वी -
माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह
शरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.
7 वर्षांपूर्वी