Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Aryan Khan Case | NCB अधिकारी अडचणीत येताच शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं नावही याचिकेत जोडलं?
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनचे वकील त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करत उत्तर (Aryan Khan Case) दाखल केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाहरुख खान चौथ्या अपत्याच्या तयारीत ?
मी माझ्या चौथ्या बाळाचं नाव आकांक्षा ठेवणार आहे असं खुद्द शाहरुख खानच म्हणाला.
7 वर्षांपूर्वी