Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Shivsena Hijacked | 'मूळ पक्ष' शिवसेना आणि 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी भाजपची विशेष टीम शिंदेंच्या मदतीला
शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी देखील या विषयात लक्ष घालून असल्याची माहिती दिल्लीच्या गोटातून समोर येते आहे. यासाठी २-३ महिने आधीच फिल्डिंग लावली होती असं वृत्त आहे. हा गट पूर्णपणे भाजप ऑपरेट करेल अशी शक्यता बळावत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivsena Hijacked | शिंदेना हाताशी धरून गुजरातमध्ये हा धक्कादायक प्रकार घडतोय | फडणवीस सुद्धा हजर
शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी