Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोगस स्वाक्षऱ्यांचे कागदपत्रं सुद्धा दिली जाऊ शकतात, माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती
Maharashtra Shivsena Crisis | शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. परंतु, आता शिवसेनाही त्यांच्या ताब्यात येणार का? या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी आहे. हा निर्णय आता निवडणूक आयोगच देणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला यापूर्वीच पत्र पाठवले आहे. आपल्या गटालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून जूनमध्ये करण्यात आली होती. शिवसेना कोणाची?’ याबाबतची लढाई आधी सर्वोच्च न्यायालयात होती. ही लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले होते. मात्र या निर्णयाला खूप वेळ लागणार असला तरी दुसऱ्या बाजूला इतर इतर याचिकांवर घटनापीठाकडे दावे-प्रतिदावे होऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वीच सुप्रीम कोर्टातून मोठा निर्णय येऊ शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरूच राहणार, घटनापीठाच्या नक्की मनात तरी काय?, अनेक अंदाज व्यक्त
Shivsena Crisis in Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज शिवसेनेच्या चिन्हाबद्दलच्या याचिकांवरील सुनावणी झाली. आधीच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल येईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज न्यायालयाने प्रक्रिया पुढे नेण्यास संमती दिली.
3 वर्षांपूर्वी