Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल
SIP Investment | सध्या बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. सप्टेंबर २०२४ मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत त्यात सुमारे १०,००० अंकांची घसरण झाली आहे. मात्र, या अस्थिर बाजारातही एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा गुंतवणुकीचा प्रभावी मार्ग असून गुंतवणूकदारांनी पद्धतशीर गुंतवणूक योजनेचा सुज्ञपणे वापर करणे पसंत केल्यास येत्या काळात त्यांना कंपाउंडिंगचा फायदा होऊ शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
SIP Investment | SIP मधून सर्वाधिक परतावा कमवायचा असेल तर 'या' तारखा लक्षात ठेवा; फायदाच फायदा होईल - Marathi News
SIP Investment | एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आतापर्यंत इतर योजनांपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण अधिकांश वाढले आहे. तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक करत आहात त्याचबरोबर गुंतवणुकीचे ध्येय काय, तुम्ही तुमच्या बजेटनुसार तर गुंतवणूक करत आहात ना या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणे महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमची गुंतवणूक नेमक्या कोणत्या तारखेला सुरू करत आहात ही गोष्ट देखील फायद्याच्या बाबतीत परिणामकारक ठरू शकते.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual fund SIP-SWP | म्युच्युअल फंड SIP-SWP चे फायदे माहीत आहेत?, SIP गुंतवणुकीवर दरमहा 35000 रुपये मिळतील, जाणून घ्या कसे?
Mutual Fund SIP-SWP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पेक्षा SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन तुमच्या साठी फायदेशीर आहे. SWP ही आपल्या गुंतवणुकीतून पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम काढू शकता. जर तुम्ही 20 वर्षे नियमित दरमहा 5 हजार रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चक्रवाढ पद्धतीने एवढं परतावा मिळेल, की तुम्ही दरमहा 35 हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
SIP Investment | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळतोय
SIP investment | जर तुम्ही महिन्याला फक्त एक हजार रुपये एवढी रक्कम 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये गुंतवली तर तुमचे एकूण 2.4 लाख रुपये गुंतवले जातील. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के परतावा या हिशोबाने, तब्बल 15 लाख 16 हजार रुपये एवढा प्रचंड मोठा परतावा मिळेल. जर हा परतावा वार्षिक 20 टक्के या दराने असेल तर तुमचा एकूण परतावा तब्बल 31.61 लाख रुपये असेल.
3 वर्षांपूर्वी