Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Siyaram Silk Mills Share Price | या दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे 5 लाख शेअर्स खरेदी केले, स्टॉक तेजीत येणार, डिटेल पाहा
Siyaram Silk Mills Share | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ या कापड कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, विजय केडिया यांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीत कापड कंपनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ मध्ये गुंतवणूक करून 6.89 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीत विजय केडिया यांनी 5 लाख शेअर्स म्हणजेच 1.07 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. विजय केडिया यांच्याकडे जुलै-सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कोणतीही गुंतवणूक नव्हती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Siyaram Silk Mills Share Price | Siyaram Silk Mills Stock Price | BSE 503811 | NSE SIYSIL)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या कापड कंपनीचा स्टॉक 1000 रुपयांच्या पुढे जाणार | आता खरेदी केल्यास मोठा नफा
शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनी असलेल्या सियाराम सिल्क मिल्स लिमिटेडच्या भवितव्याबाबत तज्ज्ञांना पूर्ण विश्वास वाटत आहे. या स्मॉलकॅप टेक्सटाईल स्टॉकची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आजच्या किमतीनुसार, गुंतवणूकदाराला प्रति शेअर 400 रुपयांपेक्षा जास्त नफा होईल. महत्त्वाची बाब म्हणजे सियाराम सिल्क मिल्सच्या स्टॉकने (Hot Stock) गेल्या वर्षभरात 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी