Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | एसजेवीएन शेअरमध्ये जोरदार खरेदी, आज अप्पर सर्किटवर आदळला, मजबूत परतावा देतोय शेअर, डिटेल्स वाचा
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एसजेवीएन लिमिटेड कंपनीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडला 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर देण्यात आली आहे. SGEL कंपनी RFS तरतुदींनुसार भारतात ठराविक ठिकाणी 1000 MW क्षमतेचे पंजाब राज्यात 200 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प बांधा, ताबा घ्या, आणि चालवा म्हणजेच BOO तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | 39 रुपयाचा सरकारी कंपनी SJVN शेअर तेजीत, सकारात्मक बातमी येताच खरेदीत मोठी वाढ, स्टॉक डिटेल्स पहा
SJVN Share price | SJVN या सरकारी मालकीच्या हायड्रोपॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 41 रुपयेवर पोहोचली होती. SJVN कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 39.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने जाहीर केल्या माहिती नुसतं त्यांनी 5,000 मेगावॅट नवीकरणीय उर्जेच्या विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी म्हणजेच MAHAGENCO सोबत एक MoU केला आहे.
2 वर्षांपूर्वी