Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund | गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा शक्य आहे, फक्त 1000 रुपये म्युचुअल फंड SIP करा आणि हे गणित फॉलो करा
Mutual Fund | म्युचुअल फंड हा गुंतवणुकीचा असा एक पर्याय आहे ज्यात छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकता. चला तर मग जाणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल. म्युचुअल फंड मध्ये तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये SIP गुंतवणूक करून लक्षाधीश होऊ शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागेल. समजा तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा करून म्युचुअल SIP सुरू केली, तर तुम्हाला त्यावर दर वर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जाईल. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर परतावा होत आहे, हे कळण्यास दीर्घ कालावधी जावा लागतो.असे काही म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्केहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | तुमच्यासाठी SBI म्युचुअल फंडाच्या 5 जबरदस्त योजना, 1 वर्षात मिळाला 50 ते 70 टक्के परतावा
भारतातील अग्रणी बँक SBI आपल्या ग्राहकांना म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणुकीची संधी देते आणि त्यासाठी बँकेकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्यांचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्ज योजना देखील आहे. म्युच्युअल फंड योजनेचा परतावा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही चार्ट पाहू शकता, तुम्हाला समजेल की SBI म्युच्युअल फंडावर गुंतवणूकदारांचा विश्वास कसा टिकून आहे आणि त्यांना मिळणारा परतावा किती मोठा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Small Cap Mutual Fund | गुंतवणुकीचे पैसे अडीच पटीने वाढवणाऱ्या या म्युच्युअल फंडाबद्दल जाणून घ्या
इक्विटी बाजाराशी संबंधित जोखीम घेण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक अधिक चांगली असते. सध्या भारतातील शेअर बाजाराचे देशांतर्गत आणि जागतिक चित्र फारसे चांगले नाही. पण मागील काळ खूप चांगला गेला आहे. दीर्घ मुदतीमध्ये अनेक म्युच्युअल फंड आणि एसआयपींनी एफडीसारख्या पारंपरिक गुंतवणूक पद्धतींपेक्षा चांगला परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी