Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 3 बचत योजना ज्या देतील सुरक्षिततेसह जबरदस्त परतावा, सरकारी हमी आणि अनेक सवलतही
Post Office Scheme | Post Office Recurring Deposit पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट : जर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करायची असेल आणि त्यावर चांगला परतावा हवा असेल,तर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या RD स्कीम मध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला फक्त 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह गुंतवणूकीवर 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. तुम्ही RD योजनेत दर महिन्याला फक्त 100 रुपये जमा करू शकता. त्याच वेळी, या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही उच्च मर्यादा नाही. तुम्ही हवी तेव्हढी रक्कम ह्या खात्यात जमा करू शकता.
Post Office Time Deposit/पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट : पोस्ट ऑफिसची ही योजना FD म्हणजेच मुदत ठेव योजनेसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीसाठी 1, 2, 3 आणि 5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत 1 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.5 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करु शकता. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के व्याज परतावा मिळेल. TD योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला तुम्हाला आयकर सवलतीचा ही लाभ घेता येईल. तुम्ही या योजनेत 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
Post Office scheme | Post Office Recurring deposit scheme योजनेचे खाते पाच वर्ष कालावधीसाठी उघडता येते. तथापि, बँका तुम्हाला सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठीही आवर्ती ठेव खाते उघडण्याची मुभा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत व्याज गणना केली जाते, आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
परतावा व्याजदर : सध्या, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणुकीवर 5.8 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज देते. 5.8 टक्के व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर ठरवत असते.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या
PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत या दोन्हीचा फायदा मिळतो. हमी पूर्ण परतावा देणारी ही गुंतवणूक योजना तुम्हाला 25 वर्षांत करोडपती बनवू शकते. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिला जाईल
3 वर्षांपूर्वी -
Small Saving Scheme | गाव-खेड्यापासून ते शहरांमधील गुंतवणूकदारांमध्ये या 5 गुंतवणूक योजना आहेत प्रसिद्ध, उत्तम व्याज, सर्वोत्तम परतावा
Small Saving Schemes | पीपीएफमधील गुंतवणुकीवर आपल्याला कोणताही आयकर भरावा लागत नाही. आयकर कायदा च्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरील व्याज परतावा करमुक्त असतो. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. सध्या पीपीएफवर मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज परतावाच्या तुलनेत जास्त व्याज मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी