Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Social Media Viral | जेव्हा उपचारासाठी आलेला श्वान नर्सकडे एकटक बघत राहतो
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी डॉगीला कळत नाही की आज त्याच्यासोबत काय मोठा चमत्कार घडणार आहे. याची माहिती नसताना तो उपचारासाठी नर्सची (Social Media Viral) वाट पाहतो.
4 वर्षांपूर्वी -
Blanket To Dog VIDEO | थंडीत कुडकुडणाऱ्या श्वानाच्या अंगावर त्याने ब्लॅंकेट ठेवलं | समाज माध्यमांवर कौतुक
थंडीच्या मोसमात लोक उबदार कपड्यांनी स्वतःला झाकतात. अनेक लोक थंडीच्या काळात गरजू लोकांना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात. पण माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही थंडी जाणवते. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक माणूस थंडीपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील कुत्र्याच्या अंगावर ब्लँकेट घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात (Blanket To Dog VIDEO) व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लग्नासाठी वर हवा | पण न पादणारा आणि ढेकर न देणारा नवरा पाहिजे | लग्नाची जाहिरात चर्चेत
भारतातील स्त्रीवादी विचार असलेले लोक, शक्यतो जीवनाचा साथीदार शोधण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विवाह विषयक जाहिरातींची मदत घेत नाहीत. वृत्तपत्रांमधील अशा प्रकारच्या बहुतांश जाहिराती या धर्म, जात यावर आधारित असतात. त्याचबरोबर या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार असे शारीरिक गुणधर्म यांची माहिती असते. तर अनेक जाहिरातींमध्ये सहा आकडी पगार, कुटुंबाची संपत्ती, मालमत्ता यांचाही उल्लेख असतो.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक | आता सोशल व्हायरलद्वारे चित्रा वाघ लक्ष
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या की, आत्महत्येचा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. त्यानंतर त्यांनी सरकारला लाज वाटली पाहिजे असा घणाघात देखील केला होता.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भलाईचा जमानाच नाही | गाईला वाचवलं आणि गाईने असे आभार मानले
समाज माध्यमांवर निरनिराळ्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होतं असतात. मात्र त्यातील अनेक विचार करायला भाग पडतात. दरम्यान, सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहवणार नाही. एका गाईची मान एका झाडामध्ये अडकलेली असते. तिला वाचवण्यासाठी दोघेजण पुढे येतात. दोघांनी उडी मारून एक फांदी वाकवली आणि गाईची त्या संकटातून सुटका केली.
4 वर्षांपूर्वी