Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Som Distilleries Share Price | दारूत पैसा ओतण्यापेक्षा बिअर बनवणाऱ्या सोम डिस्टिलरीजच्या शेअरमध्ये पैसा ओता, 1 वर्षात 4 पट परतावा
Som Distilleries Share Price | सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज या बिअर बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीने एका निवेदनात जाहीर केले की, त्यांना राजस्थान राज्य सरकारकडून बिअर विकण्याचा परवाना देण्यात आला आहे. म्हणजेच आता सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीची बिअर राजस्थान राज्यातील विकली जाणार आहे. (Som Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Som Distilleries Share Price | दारू बनविणाऱ्या या कंपनी शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 49 लाख परतावा, खरेदी करणार?
Som Distilleries Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी एका मद्य बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’. ‘डॉली खन्ना’ यांनी ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे 9,53,603 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ट्रेडलाइन डेटानुसार दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले ज्याचे एकूण मूल्य 15 कोटी रुपये आहे. ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.87 टक्के घसरणीसह 151.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Som Distilleries And Breweries Ltd)
2 वर्षांपूर्वी