Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Spicejet Share Price | शेअरची किंमत 63 रुपये, स्पाईसजेट कंपनी शेअरने दिले तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?
Spicejet Share Price | स्पाईसजेट एअरलाईन कंपनीने Echelon Ireland Madison One कंपनीसोबत असलेल्या आर्थिक वादाचे निराकरण केले आहे. त्यामुळे स्पाईसजेट कंपनीची 48 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 398 कोटी रुपयेची बचत होणार आहे. या नवीन संमती करारानुसार स्पाईसजेट दोन एअरफ्रेम्स खरेदी करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Spicejet Share Price | शेअरची किंमत 61 रुपये, स्पाईसजेट शेअर्समध्ये तेजीचे संकेत, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
Spicejet Share Price | स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आर्थिक संकटात अडकलेल्या स्पाइसजेट कंपनीने मंगळवारी माहीती दिली की, कंपनीला भाडेतत्वावर विमान देणाऱ्या क्रॉस ओशन पार्टनर्स कंपनीसोबत 11.2 दशलक्ष डॉलर्स रक्केमेच्या वादात समझोता झाला आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 61.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( स्पाईसजेट एअरलाईन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Spicejet Share Price | 70 रुपयाचा स्पाइसजेट शेअर मजबूत तेजीत, एकदिवसात 8% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Spicejet Share Price | स्पाइसजेट एअरलाइन कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 70.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली होती. आज देखील स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Spicejet Share Price | स्पाइसजेट शेअर्स विमान वेगात, फक्त 2 दिवसात दिला 26 टक्के परतावा, फायदा घेणार?
Spicejet Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्पाइसजेट या एअरलाइन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 52.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
SpiceJet Share Price | स्पाइसजेटच्या शेअरने 1 दिवसात 15% परतावा दिला, गुंतवणूकदारांना वेगात फायदा होतोय
SpiceJet Share Price | भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा शेअरने सुमारे १५ टक्क्यांची उसळी घेत ४० रुपयांचा टप्पा ओलांडला. ब्रोकरेज फर्मने शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करत ६१ रुपयांचे सर्वोच्च लक्ष्य ठेवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SpiceJet Share Price | SpiceJet Stock Price | BSE 500285 | NSE SPICEJET)
2 वर्षांपूर्वी