Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SREI Infrastructure Finance Share Price | 2 रुपयाचा पेनी शेअर, याच कंपनीचं सरकारी कंपनी अधिग्रहण करणार, स्टॉक खरेदी करावा
SREI Infrastructure Finance Share Price | एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत सरकार समर्थित ‘नॅशनल अॅसेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ कंपनीने SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. कर्जात बुडलेल्या ‘SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांपासून आपल्या शेअर धारकांना वैताग देऊन ठेवला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SREI Infrastructure Finance Share Price | SREI Infrastructure Finance Stock Price | BSE 523756 | NSE SREINFRA)
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा 5 रुपयांच्या शेअर मजबूत परतावा देणार | खरेदीचा सल्ला | हे आहे कारण
कोणत्याही शेअरला चालना देण्यासाठी कंपनीशी संबंधित एकच सकारात्मक बातमी पुरेशी आहे. अशीच एक सकारात्मक बातमी श्रेई इन्फ्रा फायनान्स लिमिटेडशी संबंधित आहे. गेल्या एक आठवड्याचा पॅटर्न पाहिला (Stock To BUY) तर या कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ होत आहे. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी शेअरला अपर सर्किट मिळाले.
3 वर्षांपूर्वी