Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Sri Adhikari Brothers Share Price | 1 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात करोडपती केले, दिला 17000% परतावा, खरेदी करणार?
Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. तर आज देखील हा स्टॉक तेजसह क्लोज झाला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Sri Adhikari Brothers Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 1 वर्षात 50,000 रुपयांवर दिला 1.18 कोटी परतावा
Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. एकेकाळी ही कंपनी ‘सब टीव्ही’ या नावाने चॅनल चालवत होती. आता ही कंपनी मस्ती, दबंग, धमाल गुजरात, दिल्लगी आणि मायबोली यासारखे चॅनेल चालवते. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Sri Adhikari Brothers Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 1 लाख रुपयांवर दिला 3 कोटी रुपये परतावा
Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील अनेक दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून 2 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23,587.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी