Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Star Health Insurance | बापरे! तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम दरात 10 ते 15% वाढ होणार, अधिक पैसे मोजावे लागणार
Star Health Insurance | देशातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा प्रदात्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सने आपल्या 30% पॉलिसींच्या प्रीमियम दरात 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोविड दरम्यान रुग्णालयातील वाढलेला खर्च अद्याप कमी झालेला नाही आणि विमा नियामक इरेडाने विद्यमान आजारांचा प्रतीक्षा कालावधी कमी केल्यानंतर आता कंपनीकडे प्रीमियम दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
9 महिन्यांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! हेल्थ इन्शुरन्सची वयोमर्यादा हटवली, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा फायदा मिळणार
Star Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आरोग्य सेवेच्या खर्चापासून पुरेसे संरक्षण मिळावे, यासाठी विमा नियामक आयआरडीएआयने आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी वयोमर्यादा 65 वर्षे काढून टाकली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! आता आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचारांचाही विमा होणार! सर्वसामान्यांना होणार फायदा
Star Health Insurance | विमा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) सारख्या उपचारांचा समावेश करण्यास सांगितले आहे. यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल.
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! आता कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार होणार, कंपनीच्या नेटवर्कची गरज नाही
Star Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय आला आहे. त्यांना आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचारांची (Cashless Health Insurance) सुविधा मिळणार आहे. मग ते हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या यादीत असो वा नसो. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) पॉलिसीधारकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. Cashless Card
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! हेल्थ इन्शुरन्समधून वयोमर्यादा आणि 24 तासांची ऍडमिट अटी रद्द करण्याचा प्रस्ताव
Star Health Insurance | नवीन वर्षात आरोग्य विमा घेण्याची कमाल वयोमर्यादा संपुष्टात येऊ शकते. वयाच्या 65 व्या वर्षांनंतरही लोकांना आरोग्य विमा खरेदी करता येणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDA) हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी प्रवेशाचे कमाल वय रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विमा कंपन्या पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी आरोग्य विमा देऊ शकतात. तर, जनरल इन्शुरन्स आणि स्टँडअलोन कंपन्या जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी पॉलिसी देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | काळजी मिटली! आता कोणत्याही रुग्णालयात 100% कॅशलेस ट्रीटमेंट आणि क्लेम सेटलमेंट मिळेल, नवीन नियम
Star Health Insurance | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) आरोग्य विमा पॉलिसींमध्ये दोन नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करत आहे. | Health ID
2 वर्षांपूर्वी