Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प | पाहा काय झालंय नेमकं
भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ऑनलाइन बँकिंग सेवा अचानक ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, असं असलं तरीही एटीएम आणि पीओएस मशीनवर काहीही परिणाम झालेला नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकेने याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना सांगितलं की, ‘कनेक्टिव्हिटीमुळे आज आमच्या मुख्य ग्राहकांना (13.10.20) मुख्य बँकिंग प्रणाली उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. एटीएम आणि पीओएस मशीन वगळता सर्व चॅनेल प्रभावित आहेत.’
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI Recruitment 2020-21 | 'या' पदांसाठी भर्ती सुरू
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. सध्या एसबीआय बँकेत अनेक पदासाठी भर्ती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही एसबीआयमध्ये नोकरी करू इच्छीत असाल तर लगेच एसबीआय बँकेच्या पोर्टलद्वारे नोकरीसाठी अर्ज भरू शकता. एसबीआय अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत तुम्हाला नोकरीसाठी अर्ज भरता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्व परीक्षा घेतली जाणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
तुमचं SBI बँकेत खातं आहे का | असेल तर वाचा नवे नियम | काय फायदा काय तोटा
SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खातेधारकांच्या दृष्टीनं अनेक नव्या योजना आणि सेवा पुरवल्या जातात. त्यातच आता बँकेकडून आणखी एक भर टाकण्यात आली आहे. ही भर म्हणण्यापेक्षा बँकेकडून खातेधारकांना दिली जाणारी खास भेटच ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
5 वर्षांपूर्वी