Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सहा महिन्यांत मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 156 टक्के मजबूत झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करतोय. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची गुंतवणूक असलेली स्टर्लिंग अँड विल्सन ही स्मॉल कॅप अक्षय ऊर्जा कंपनी एंड-टू-एंड सौर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या ऑपरेशन आणि देखभाल व्यवसायात देखील गुंतलेली आहे. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स मजबूत घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 617.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, कंपनीकडून अपडेट येताच अप्पर सर्किट हिट
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 516.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 513.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( स्टर्लिंग अँड विल्सन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | रिलायन्सची गुंतवणूक! या शेअरने 6 दिवसात 28% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरूवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 576.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस?
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी या रिन्युएबल सोल्युशन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला NTPC रिन्युएबल एनर्जी कंपनीकडून 1,535 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी