Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | हे 7 बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, उच्च परतावा मिळेल, स्टॉकची यादी सेव्ह करा
Hot Stocks | ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की भारतीय बँकिंग प्रणाली कर्जाची चांगली वसुली करत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात पुनरागमन होत असताना, रिटेल आणि SME विभागांमध्ये कर्जाची मागणी अधिक दिसून आली आहे. गुंतवणूक आणि ठेवींची वाढ चांगली झाली आहे. तथापि, व्याजदर वाढल्याने आणि बँकांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. मालमत्तेचे मिश्रण सुधारल्याने कर्ज उत्पन्नात अपेक्षीत सुधारणा होण्याची चिन्हं मिळत आहेत. RBI ने Tax-Hard हे आर्थिक धोरण सुरू ठेवणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करता येईल.
टॉप बँकिंग स्टॉक :
* SBI : CMP 531 रुपये/ लक्ष्य किंमत : 625 रुपये
* ICICI बँक : CMP 863 रूपये/ लक्ष्य किंमत : 1050 रुपये
* फेडरल बँक : CMP 119 रुपये/लक्ष्य किंमत : 130 रुपये
* IndusInd बँक : CMP 1186 रुपये/ लक्ष्य किंमत : 1450 रुपये
* HDFC बँक : CMP 1422 रुपये/ लक्ष्य किंमत : 1800 रुपये
* ऍक्सिस बँक : CMP 734 रुपये/ लक्ष्य किंमत : 875 रुपये
* बँक ऑफ बडोदा : CMP 132 रुपये/लक्ष्य किंमत :150 रुपये
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला | निफ्टी १५८००च्या खाली
जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा परिणाम सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून आला. अमेरिकेतील किरकोळ महागाईने मे महिन्यातील ४० वर्षांतील विक्रमी उच्चांक गाठणे आणि नजीकच्या काळात व्याजदरात आक्रमक वाढ होण्याचा फेड रिझर्व्हचा अंदाज या पार्श्वभूमीवर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी २.५० टक्क्यांहून अधिक घसरले.
3 वर्षांपूर्वी