Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 14 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 450 टक्के परतावा प्लस बोनस शेअर्स, पैसा वेगाने वाढतोय
Penny Stocks | युग डेकोर कंपनीने नुकताच एक घोषणा केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. युग डेकोर आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस वितरीत करणार आहे. म्हणजेच युग डेकोर कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. युग डेकोर कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 30 सप्टेंबर 2022 जाहीर केली आहे. या केमिकल कंपनीच्या स्टॉक ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 93 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा, या शेअरने 9 दिवसांत 123 टक्के परतावा दिला, वेगाने पैसा देतोय शेअर, नोट करा नाव
Tata Group Stocks | TRF लिमिटेडचा शेअर सध्या 375.40 रुपये या किमतीवर ट्रेड करत आहे. ही स्टॉकची सहा वर्षांची उच्चांकी किंमत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये BSE निर्देशांकावर स्टॉकमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. जुलै 2016 पासून टाटा ग्रुपमधील या TRF कंपनीचा शेअर सातत्याने उच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. TRF लिमिटेड कंपनीची मालकी टाटा स्टीलकडे असून 30 जून 2022 पर्यंत TRF कंपनीमध्ये टाटा स्टीलची 34.11 टक्के गुंतवणूक होती.
3 वर्षांपूर्वी